बीड

बीड जिल्हा अँटीजन तपासणी; 172 रुग्ण पॉंझिटिव्ह!

21 Aug :- बीड जिल्हयातील कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हयातील कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन अनेक युक्त्या लढवून कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

दै.झुंजारनेता लाईव्ह अपडेटसाठी लिंकवर प्रेस करा

जिल्हयातील सर्व व्यापाऱ्यांची अँटीजन तपासणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतल्यानंतर आज सकाळपासून तपासणीला सुरूवात झाली.आणि 2148 जणांच्या अँटीजन टेस्ट करण्यात आल्या.त्यापैकी 172 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

हे वाचा:- काही प्रमाणात संचारबंदी शिथील!