बीड

बीड जिल्हा अँटीजन तपासणी; 248 रुग्ण पॉंझिटिव्ह!

बीड जिल्हयातील कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हयातील कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन अनेक युक्त्या लढवून कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

दै.झुंजारनेताच प्रत्येक लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी लिंक वर प्रेस करा

जिल्हयातील सर्व व्यापाऱ्यांची अँटीजन तपासणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतल्यानंतर आज सकाळपासून तपासणीला सुरूवात झाली. आज 5877 जणांच्या अँटीजन टेस्ट करण्यात आल्या.त्यापैकी 248 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सुखद! बीड जिल्ह्यातील ‘1719’ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज!