मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतले ‘हे’ मोठे 8 निर्णय!
13 Aug :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यात मराठा मोर्चातील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबतही निर्णय घेण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
या संदर्भात एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील सरकारने मराठा मोर्चातील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबत निर्णय घेतला होता. आज आम्ही या विषयावर पुन्हा चर्चा केली. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या विषयावर मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
हे आहेत मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय –