बीड

संचारबंदी बाबत काय म्हणाले पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार…

12 Aug :- बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी सध्य स्थितीमधील १० दिवसीय संचारबंदी बाबत बीडकरांना महत्वपूर्ण आवाहन केले आहे. 12 ऑगस्ट रोजी पासून पुढील 10 दिवसांसाठी बीड जिल्ह्यातील बीड शहर आणि इतर अशा सहा शहरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन म्हणजे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेवटची संधी याबाबत पोलीस अधीक्षक श्री. हर्ष पोद्दार यांची चर्चा आणि नागरिकांना आवाहन.केले आहे

संचारबंदी बाबत काय म्हणाले पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार…