अक्षयचा मुलगा ‘या’ अभिनेत्रीला डेटवर घेऊन जाऊ इच्छितो!
10 Aug :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आघाडीचा अभिनेता रसिकांना एकपाठोपाठ सुपरहिट चित्रपटांची मेजवानी देणारा सिनेकलावंत अक्षय कुमार ९० च्या दशकापासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. अक्षयला अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.अक्षय कुमारची गणना बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्यांमध्ये केली जाते. साहजिकच अक्षयची लोकप्रियता भारत देशामध्ये किती मोठ्या प्रमाणात असेल याचे मोजमाफ करणे कठीणच.
स्टारकिड्सची मूळ सुद्धा निरनिराळ्या चर्चेत असतातच मग अक्षय कुमारची मुले चर्चेपासून मागे कशी राहतील?आज आपण अक्षय कुमारबद्दल नाही तर त्याचा मुलगा आरव कुमार याबद्दल बोलनार आहोत. आरव कुमार अक्षयपेक्षा जास्त सुंदर दिसतो. आरव कुमार अवघ्या १६ वर्षांचा आहे पण लूक इतका चांगला आहे की त्याच्यामागे बर्याच मुली वेड्या झाल्यात. अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमार आजही चर्चेत आहे. पण यावेळी बॉलिवूड अभिनेत्रीमुळे आरव कुमार चर्चेत आला आहे. होय आरव कुमार एका अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे.
आरव आपल्या मनातली गोष्ट सर्वांसमोर मनापासून सांगितली होती.तुम्हाला सांगू इच्छितो कि ती मुलगी म्हणजेच टॉप अभिनेत्री आलिया भट्ट आहे. होय, आरव कुमार आलियाला खूप लाईक करतो. आरव याची निवड फॅन म्हणून आहे जी आरव ने स्वतःच स्वीकारली आहे. आरव म्हणाला की, आलियाच्या अभिनयाचा तो खूप वेडा आहे. आलिया त्याला तिच्याकडे आकर्षित करते. त्याला आलियाचे सर्वकाही आवडते म्हणूनच आरावला आलियाचा प्रत्येक चित्रपट पहायला आवडतो.आरवला आलियाला डेटवर घेऊन जाण्याची इच्छा आहे.
आलिया भट्ट बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि गोंडस अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने फार कमी वेळात नाव कमावले. आलिया आतापर्यंत बर्याच सिनेमांमध्ये दिसली असून तिचे सर्व सिनेमे हिट ठरले आहेत. आलिया चे चाहते भारताबाहेर देखील आहेत त्यामुळे असे वाटते कि, आज संपूर्ण देशावर ती राज्य करतो.