बीड जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात सुद्धा संचार बंदी लागू!
9 Aug :- कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी आणि केज ही ५ शहरे १२ ते २१ ऑगस्ट या काळात पुढतः lockdown करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला आहे.जिल्ह्यात सर्वत्रच आता कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.
बीड जिल्ह्यातील या पाच शहरासह कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता ‘माजलगाव शहरही बंद करण्यात आले आहे. यापुर्वी बीड, केज, परळी, अंबाजोगाई व आष्टी शहरात १२ आॅगस्टपासून १० दिवस लॉकडाऊन करण्यात आले होते. आता यात माजलगावाचाही समावेश करण्यात आला आहे.