पुन्हा एकदा १० दिवस बीड बंद…
बीड: बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी आणि केज ही ५ शहरे १२ ते २१ ऑगस्ट या काळात पुढतः lockdown करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल
रेखावार यांनी घेतला आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे कारण
पुढे करत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील ५ प्रमुख शहरांमध्ये टाळेबंदी जाहिर केली
आहे. १२ ते २१ ऑगस्ट या काळात बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज या ५ शहरात ही टाळेबंदी लागु राहणार आहे. देशभर अनलॉक सुरु असतानाच बीड जिल्हयात मात्र प्रशासनाने lockdown ची भुमिका घेतली आहे. जिल्ह्यात सर्वत्रच आता कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. या पार्श्वभूमीवर पाच शहर ला lockdown सामान्यांच्या अडचणी वाढविणारा आहे.