News

बीड 3 दिवस लॉक!

गेवराई पाठोपाठ आता बीड शहरातील सर्व व्यापाऱ्यांची अँटीजन तपासणी करण्यासाठी बीड शहरातील व्यापार ३ दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काटले आहेत. ८ ते १० ऑगस्ट या काळात ही तपासणी होणार असुन २१ संघटनांशी संबंधीत व्यापारी कामगार यांची अॅन्टीजन तपासणी होणार आहे.