News

बीड जिल्ह्याला मोठा धक्का आज 83 पॉझिटिव्ह


बीड,दि.1(प्रतिनिधी):- कोरोनाने बीड जिल्ह्याला अक्षरश: विळखा घातला असून शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात मोठा धक्का बीड जिल्ह्याला बसला आहे. आज आलेल्या रिपोर्ट मध्ये तब्बल 83 पॉझिटिव्ह आल्याने नागरिक अधिकच धास्तावले आहेत.