News

राज्यसभेचे खासदार अमरसिंग यांचे निधन

नवी दिल्ली 1 ऑगस्ट: राज्यसभेचे खासदार आणि समाजावादी पक्षाचे माजी नेते अमरसिंग यांचे दीर्घ निधन आजाराने आज निधन झालं. ते 64 वर्षांचे होते. सिंगापूरच्या Mount Elizabeth Hospital मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 7 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. किडनीच्या आजारामुळे ते गेले काही वर्ष उपचार घेत होते.