बीड

बीड जिल्ह्यात पुन्हा ३४ रुग्ण

२७ जुलै:- बीड जिल्ह्याचा कोरोनाचे मिटर थांबन्याचे नाव घेत नाहीये कालच्या आकड्यातुन सावरतो न सावरतो तोच आज परत ३४ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत.