सिनेमा,मनोरंजन

ए.आर.रेहमान यांचा धक्कादायक खुलासा

25 July :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय गायक तथा ऑस्कर विजेते ए आर रेहमान यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.ओटीटीवर त्यांचा दिल बेचारा हा चित्रपट रिलिज झाला आहे.एका मुलाखतीत रेहमान यांना विचारलं होतं की तमिळ चित्रपटाच्या तुलनेत ते हिंदी चित्रपटात फार कमी चित्रपटात का दिसतात? यावर उत्तर देताना ते म्हणाले की, -मी चांगल्या चित्रपटांना नकार देत नाही. मात्र मला वाटतं की कोणती तरी गँग माझ्याविरोधात अफवा पसरवत आहे. ज्यामुळे त्यांना काम मिळत नाही.

मुकेश छाबडा माझ्याकडे आल्यानंतर पुढील 2 दिवसांत मी त्यांना गाणं तयार करुन दिलं होतं.ते मला म्हणाले की –सर अनेकांनी मला तुमच्याकडे येण्यापासून अडवलं होतं. यासाठी अनेक गोष्टी त्यांच्याविरोधात सांगितल्या होत्या. यावर रेहमान म्हणाला की मी त्यांचं सर्व ऐकलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला कमी काम का मिळत आहे.ते मला म्हणाले की –सर अनेकांनी मला तुमच्याकडे येण्यापासून अडवलं होतं. यासाठी अनेक गोष्टी त्यांच्याविरोधात सांगितल्या होत्या. यावर रेहमान म्हणाला की मी त्यांचं सर्व ऐकलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला कमी काम का मिळत आहे.