बीड

दुपारी परत ७ पॉझिटीव्ह

दि. २५ जुलै, आज दुपारी कोरोनाचे मिटर परत पुढे सरकले बीड जिल्ह्यात ७ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडला यात बीड ६ तर अंबाजोगाई मध्ये १ रूग्ण आढळून आला.

रात्री ३७ रुग्ण व दुपारी ७ रुग्ण असे ४४ रुग्णांची वाढ झालेली आहे.