चिंताजनक;कोरोनाचा उद्रेक वाढला!
20 जुलै: बीड जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुने कहराने बीडकर त्रस्त झाले आहे तर प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत.कोरोना संक्रमणाची वाढती गती येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यावरील मोठ्या संकटाचे संकेत देत आहे.सध्य परिस्थितिमध्ये रात्री उशीरा येणारे रिपोर्ट आणखी चिंता वाढवत आहेत. आज बीड जिल्ह्यामध्ये एकूण “24” पोझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.तर बीड शहरात 9 पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
घाबरू नका… काळजी घ्या…मास्क वापरा…सोशल डिस्टेन्स ठेवा… प्रश्सनाच्या सुचनेचं पालन करा!