बीड- आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू
बीड – जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथील रहिवासी असलेल्या एका रुग्णाचा आज उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे .
Read more
Read today epaper zunjarneta.com
लोटस हॉस्पिटलच्या पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यु