बीड- कोरोनाचे थैमान;आज रेकॉर्डब्रेक पोझिटिव्ह रुग्ण!
16 जुलै: बीड जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुने थैमान घातले आहे.कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा चिंताजनक होत चालला आहे.कोरोनाच्या संक्रमणाची गती रोज वेगाने वाढते आहे.प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमानंतरही रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.आणि आजतर बीड जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार झाला आहे.आज बीड जिल्ह्यामधुन आजवरचे सर्वाधिक तब्बल “25” रुग्ण पोझिटिव्ह आढळले आहेत.
०९ – बीड
३५ वर्षीय महिला (रा.चंपावती नगर,बीड
पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
३० वर्षीय पुरुष (रा.लिंबा(रुई) पॉझिटीव्ह
रुग्णाचा सहवासीत)
२४ वर्षीय महिला (रा.लिंबा(रुई) पॉझिटीव्ह
रुग्णाचा सहवासीत)
२७ वर्षीय पुरुष (रा.अजमेर नगर (बालेपीर))
४४ वर्षीय महिला (रा.जुना बाजार,)
३३ वर्षीय पुरुष (रा.जुना बाजार)
२६ वर्षीय पुरुष (बीड तालुक्यातील असुन नेमक्या
पत्त्याबद्यल खात्री करणे सुरु आहे.)
६८ वर्षीय पुरुष (रा.घोसापुरी ता.बीड)
२१ वर्षीय पुरुष (रा.मस्जीद जवळ, शाहुनगर)
01गेवराई
40 वर्षीय पुरुष (रा मादळमोई ता.गेवराई)
13 परळी
४२ वर्षीय पुरुष (रा.इंद्रानगर, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
२८ वर्षीय महिला (रा.इंद्रानगर, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
१२ वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
४० वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
२२ वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
३२ वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
३४ वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
३० वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
३६ वर्षीय पुरुष (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
०९ वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
७० वर्षीय पुरुष (रा.भोई गल्ली, परळी)
३८ वर्षीय महिला (रा.जुने रेल्वेस्टेशन, परळी,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
01-आष्टी
३८ वर्षीय महिला (रा.गंगादेवी ता.आप्टी, पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत )
01-माजलगाव
२६ वर्षीय महिला(रा.जदिदजवळा ता.माजलगाव,पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत)
01-अंबाजोगाई :-
४४ वर्षीय महिला (रा.विमल श्रृष्टी, चेनई ता.अंबाजोगाई)
घाबरू नका…काळजी घ्या…मास्क वापरा…गर्दी टाळा…सोशल डिस्टेन्स ठेवा…प्रशासनच्या सूचनेच पालन करा!