बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार!

16 जुलै: बीडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा चिंताजनक होत चालला आहे.कोरोनाच्या संक्रमणाची गती रोज वेगाने वाढते आहे.आणि यात आता पावसाळा सुरु झाला आहे.पावसाळ्यात अनेक संसर्ग रोगांचा पसरावं सुरु होतो.आणि पावसाळ्यात कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमानंतरही कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.आज बीड जिल्ह्यामधुन तब्बल 15 रुग्ण आढळले आहेत तर बीड शहरात 10 रुग्ण आढळले असल्याची माहीती समोरा आली आहे.
बीड- 10(खाजगी रुग्णालय)
गेवराई- 02 ( माऊली नगर शहर -01, मोटे गल्ली- 01)
केज- 02, परळी- 01

घाबरू नका काळजी घ्या सुरक्षि