बीड

बीड- आज १९ पॉझिटीव्ह

बीड: दि.१५(प्रतिनिधी) आज प्राप्त अहवालानूसार जिल्ह्यात नवीन १९ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली असुन सोमवारी धारुर मधून पाठवलेले २३ स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे धारुरकरांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील पाठवण्यात आलेल्या ४७० अहवालापैकी अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी १९ अहवाल पॉझिटीव्ह अहवाल ४५१ निगेटिव्ह आली आहेत. यात बीडचे सात, परळी शहरात सहा तर

गेवराई, आष्टी प्रत्येकी एक तर अंबाजोगाई व माजलगाव मध्ये

प्रत्येकी दोन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.