News

बीड- आज 5 पॉझिटिव्ह

आजच्या अहवालात 5 पॉझिटिव्ह:परळी 4 बीड1

बीड

आज सकाळी बीड जिल्ह्यातून 168 व्यक्तींचे सॅम्पल

तपासणीसाठी पाठवण्यात आले होते,तसेच कालचे 128 असे 296 अहवाल येणे बाकी होते यापैकी अहवाल प्राप्त झाले त्यात 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आता ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 101 इतकी झाली आहे

बीड जिल्ह्यात कोरोना पाय पसरत आहे. एकुण कोरोना पॉझिटिव्हची संख्या २३७ वर पोहोचली आहे. सध्या

जिल्हाभरात ९६ कोरोनाग्रस्त रूग्ण उपचार घेत आहेत. तर १३२ जणांनी कोरोनावर विजय मिळवला असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर ९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आजचा अहवाल