Uncategorized

विद्युत खांबाला चिटकून तिघेजण ठार

बीडच्या भगवान विद्यालया समोरील घटना

या बाबत सविस्तर हकीकत अशी की भगवान विद्यालय बीड च्या समोर विद्युत खांबाला वडमारे कुटुंबातील एका मुलीने हात लावला तिला सोडवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती धावली तिलासुद्धा करंट लागला त्यानंतर परत एका व्यक्तीने सोडविण्याचा प्रयत्न केला यामध्ये तिघेही जण ठार झाल्याची बातमी येत आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात