बीड

परळीतील लॉकडाऊन वाढला

बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. बीड जिल्ह्यातील कारोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या परळी शहरातील लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली असून सदरील लॉकडाऊन दोन दिवस वाढवण्यात आला आहे.