बीड

बीड-आजही कोरोना रिपोर्ट चिंताजनक

बीड १२ जुलै :- बीड जिल्ह्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे.दिवसेंदिवस वाढता कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चिंतेचा विषय बनला आहेत. बीड जिल्ह्यामध्ये रोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याचे दिसून येत आहे. आज 973 स्वॅबपैकी 5 स्वॅब पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.तर ६२८ अहवाल प्रलंबित आहेत.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!