बीड

महानायक कोरोनाच्या विळख्यात

हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक अभिनेता अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे.अमिताभ बच्चन यांनी स्वतः कोरोना लागण झाली असल्याची माहीती ट्विट करून दिली आहे.अमिताभ बच्चन लागलीच नानांजवटी हॉस्पिटल मध्ये दाखल झाले आहेत
पुढील सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…!