ते मृत दोघेही निगेटिव्ह
9 July :- आज तपासणीकरिता पाठवलेल्या स्वॅबमध्ये गेवराई येथील एका पुरुषाचा तर बीड मधील एका महिलेचा समावेश असल्याचे समजतले होते.मात्र रिपोर्ट येण्या अगोदर या दोघांचा मृत्यू झाला होता.
आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार या दोन्ही मयतांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अशोकजी थोरात यांच्याकडून प्राप्त झाली आहे.बीड मधील मृत महिलेस हृदयविकार होता तर गेवराईमधील पुरुषास डेंग्यूची लागण झाली होती.