बीड

बीड-रिपोर्ट येण्या अगोदरच दोघांचा मृत्यु

9 July :- आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार आज तपासणीकरिता पाठवलेल्या स्वॅबमध्ये गेवराई येथील एका पुरुषाचा तर बीड मधील एका महिलेचा समावेश असल्याचे समजते. मात्र रिपोर्ट येण्या अगोदर मृत्यू झालेला असला तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.