महाराष्ट्र

आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

9 July :- राज्यात कोरोनाचा कहर वेगाने सुरु आहे.दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण वाढतच असल्यामुळे परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे.राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना औरंगाबादेत मोठी घोषणा केली आहे.अँटी व्हायरल औषधी लवकरच राज्यात येणार आहे. आम्ही स्वतः वाट पाहत आहोत. सिपला कंपनीनं लवकर औषधी देण्याचे मान्य केल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.