बीड

बीड आजही चिंतेत आणि प्रतीक्षेत

9 July :-बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्यानंतरही कोरोना संक्रमणाचा वेग चांगला वाढला असून बीड जिल्ह्यामध्ये रोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याचे दिसून येत आहे.आजही बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 258 संशयित व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीकरिता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आली होती.या स्वॅबचा अहवाल आज रात्री येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!

जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅब माहिती पुढी
1) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड – 22
2) स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई-3
3) उपजिल्हा रुग्णालय परळी – 48
4) ग्रामीण रुग्णालय माजलगाव – 19
5) उपजिल्हा रुग्णालय गेवराई – 16
6) ग्रामीण रुग्णालय आष्टी – 17
7)कोविड केअर सेंटर बीड -95
8) कोविड केअर सेंटर अंबाजोगाई -38
एकूण बीड जिल्हा 258