बीड- सर्वाधिक स्वॅब तपासणीसाठी रवाना!
बीड :-आजही बीड जिल्ह्यातून सर्वाधिक २८८ स्वॅब तपासणीकरिता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.बीड जिल्ह्यातून संचारबंदी लागू केल्यापासून सर्वाधिक स्वॅब तपासणीकरिता पाठवण्यात येत आहेत.आज पाठवण्यात आलेल्या स्वॅबचा रिपोर्ट उशिरा रात्री येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.
1जिल्हा सामान्य रुग्णालय बीड -30
2)स्वाराती ग्रा वै महाविद्यालय आंबाजोगाई -1
3)उपजिल्हा रुग्णालय परळी – 39
4)उपजिल्हा रुग्णालय केज-26
5)ग्रामीण रुग्णालय माजलगाव-24
6)उपजिल्हा रुग्णालय गेवराई -18
7)ग्रामीण रुग्णालय आष्टी -32
8)CCC बीड -76
9)CCC अंबाजोगाई -42
एकून बीड जिल्हा 288