महाराष्ट्र

परीक्षा दोन महिने पुढे ढकलल्या!

3 जुलै :- कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नव्या तारखांची घोषणा केली आहे
JEE आणि NEET या जुलैमध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या तारखा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. JEE Main 2020 ची परीक्षा आता 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल, तर NEET 2020 ही परीक्षा आता 13 सप्टेंबरला होईल.