बीड

देवा काळजी घे!आज बीडकर मोठ्या चिंतेत

बीड : (दि.2 जुलै)
काल जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार येत्या आठ दिवसाकरिता बीड बंद असल्याचे सांगण्यात आले एका व्यक्तिमुळे पुन्हा सर्वाना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असून जिल्ह्यात आज एकूण 158 संशयित व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारीडॉ.आर.बी. पवार यांच्याकडून प्राप्त झाली आहे.आता फक्त प्रतिक्षा आणि चिंता आहे लागून आहे आजच्या 158 नमुण्यांच्या अहवालाकडे.
पाठविण्यात आलेल्या स्वॅब

आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालय, बीड-47, सीसीसी, बीड-29, ग्रामीण

रुग्णालय आष्टी-12, उपजिल्हा

रुग्णालय, केज-16, उपजिल्हा रुग्णालय, परळी-7, उपजिल्हा रुग्णालय, गेवराई-19, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव-3, स्वाराती

महाविद्यालय, अंबाजोगाई-5, सीसीसी, अंबाजोगाई-20 असे एकूण 158 स्वॅब पाठविण्यात आले आहेत.

काळजी घ्या…घरात बसा…स्वस्थ रहा…प्रशासनच्या सुचनेच पालन करा!!!