Popular News

उद्यापासून गोवा उघडणारं!

१ जुलै :- गोवा म्हणलं कि मनात आनंदाची एक लहर नक्कीच उठते.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्याकरिता तब्ब्ल शंभर दिवसांपासून बंद असलेलं गोवा आता पर्यटकांकरिता उद्या पासून उघनाडणार आहे.गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांनी बुधवारी याबाबत घोषणा केली.गोव्यातील 250 हॉटेलांनी यासाठी तयारी दर्शवली आहे. मात्र यासाठी 48 तासांमध्ये कोरोनाची चाचणी करणे आवश्यक असून अथवा गोव्यात त्यांना कोरोनाची चाचणी करणं अनिवार्य असेल.