Popular News

नाना पाटेकरांनी घेतली सुशांतच्या वडीलांची भेट

२८ जून :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आघाडीचा अभिनेता सुशांत राजपूत याने राहत्या घरी गळफास लावून स्वतःची जीवनयात्रा संपवल्याने सुशांतच्या चाहते अजूनही शोकात आहेत.अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाच्या धक्क्यातून त्याचे घरचे अजून सावरले नाहीत. सुशांतच्या वडिलांना दिलासा देण्यासाठी अनेक नेते आणि स्टार मंडळींनी त्यांची भेट घेतली. रविवारी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही सुशांतच्या वडिलांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं.