राजकारण

पडवळकरांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया!

कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावास आटोक्यात आणण्याकरिता काय... काय... उपयोजना करता येतील यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीसाठी शरद पवारांसोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अनेक प्रशासकीय अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीनंतर माध्यमांनी पवारांना पडवळकरांच्या वक्तव्या बाबत प्रश्न विचारला असता पवारांनी पडवळकरांच्या टिके बाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली पवार म्हणाले पडवळकरां बाबत मी बोलणार आहे,पण आत्ताच नाही,आणि लवकरच सविस्तर बोलणार आहे.अशा सरळ-सूटक शब्दां मध्ये पवारांनी प्रतिक्रिया दिली.