Popular News

आंतररराष्ट्रीय उड्डाणा बाबत मोठा निर्णय!

२६ जून :- देशात दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाचा कहर लागलीच आटोक्यात येईल असं कुठलंही चित्र सध्या तरी दिसत नाही.उलट सध्या दिवसाला रोज कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या विक्रमा वर विक्रम करत आहे.अशा परिस्थिती मध्ये सध्या तरी आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी मिळालेली नाही.नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलैपर्यंत आंतररराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली असल्याचा निर्णय घेतला आहे.