बीड

बीड-सलग तिसऱ्या दिवशी कोरोना सुट्टीवर!

बीड -(दि.२५ जून) आज सलग दिवशी सुद्धा बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही.जिल्ह्यात गुरुवारी 11 स्वॅब अंबाजोगाई येथील स्वाराती कोरोना चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.आजचे सर्व स्वॅब निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली आहे.सलग तिसऱ्या दिवशी एकही कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे.मात्र बीडकरांना अजूनही दक्ष राहण्याची गरज आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापर…प्रशासनाच्याच्या सूचनेचे पालन करा!