राजकारण

पडवळकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक!

दि.२४ जून :- गोपीचंद पडळकरांनी पंढरपूर येथे बोलताना “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे” असं खालच्या थरातील भाषेत वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी पडळकरांचा वृत्त वाहिन्यांवर चांगलाच समाचार घेतला आहे.राज्यात अनेक ठिकाणी पडवळकरांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले असून अनेकांनी पडवळकरांवर खालच्या थरातील भाषेत वक्तव्य केली आहेत.