शरद पवार हा महाराष्ट्राला लागलेला कोरोना-गोपीचंद पडळकर
दि.२४ जून :- राजकारण म्हणलं कि आरोप-प्रत्यारोप आलेच.भाजपचे विधापरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूरमध्ये बोलताना शरद पवारांवर आरोप लावला आहे.गोपीचंद पडळकर… “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे,”कारण अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिली आहे आणि पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना व्हिजन आहे. फक्त छोट्या छोट्या समूह गटांना भडकावून आपल्या बाजूला करणं, त्यांच्यावरच अन्याय करायची अशी त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाबाबत ते पॉझिटिव्ह असतील असं मला वाटत नाही.अशी अनेक आरोप गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केली.
महाराष्ट्र राज्यातील धनगर जमातीच्या आरक्षणाचे फलीत आहे