महाराष्ट्र

राज्यात रुग्णवाढीमध्ये घसरण;रिकव्हरी रेटसुद्धा वाढला!

23 जून :- राज्यात दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आजच्या दिवशी रुग्णवाढीत घसरण झाली आहे.आज राज्यात 3214 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.1925 रुग्णांना बरं होऊन डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेटसुद्धा थोडासा सुधारला आहे.बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा वाढली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.