बीड

सुखद मंगळवार! बीड जिल्ह्याला आज दिलासा

बीड -२३ जून
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेला कोरोना कहर आज थांबला आहे. आज सकाळी पाठवण्यात आलेल्या 17 पैकी 17 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून बीड जिल्हावासीयांना आज सुखद दिलासा मिळाला आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!
दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड