बीड

बीड-कोरोना संक्रमनाचा वेग वाढला! आजही धक्कादायक रिपोर्ट;

बीड :बीड जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमनाचा वेग चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यात आज एकूण 67 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 63 अहवाल निगेटिव्ह तर 4 पॉझिटीव्ह आसल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांच्या कडून प्राप्त झाली आहे. शहरातील छोटी राज गल्ली येथील चार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात 30 वर्षीय स्त्री, 38, 27 वर्षीय पुरुष व 10 वर्षीय मुलाचा समावेश आहे.

काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…स्वस्थ रहा!

दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड