बीड

बीड – आज 67 थ्रोट स्वॅब तपासणीसाठी

कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.

१) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 08
2) CCC बीड 36

3) CCC आंबाजोगाई 19

4) स्वाराती ग्रा.वै.महा.आंबाजोगाई 04
(कालचे 3 प्रलंबित)

   एकूण  -  बीड जिल्हा 67