बीड

बायकोच्या डोक्यात घातले कुकर!

बीड -शहरापासुन जवळच असलेल्या भाटवडगाव येथील रामेश्वर प्रकाश तौर याने त्याची पत्नी सारिका तौर (वय24 ) हिच्या डोक्यात शनिवारी रात्री 12 वाजता जेवत असताना दोघात वाद होऊन त्यांने पत्नीच्या डोक्यात कुकर घातल्याने ती जागीच मृत्यु झाला.या नंतर तिचा पती स्वतःहुन शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगत होता परंतु पोलीसांनी घटनेची माहिती घेत खुनाचा गुन्हा दाखल केला.
सविस्तर वृत्त २२ जून च्या दै.झुंजारनेता अंकात!
दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड