बीड

बीडमध्ये आजही कोरोनाचा कहर कायम!

बीड -बीड मध्ये कालप्रमाने आजही कोरोनाबधित रुग्णांची धक्कादायक वाढ झाली आहे.आज सकाळी पाठवण्यात आलेल्या 31 स्वॅब पैकी 5 जणांचा आहवाल पोझिटिव्ह आला आहे तर 3 आहवाल प्रलंबित आहेत.पाटोदा तालुक्यात 4 रुग्ण आढळले आहेत तर बीडमधील शहेंशाह नगर येथे 1 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समजले आहे.

काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा!