बीड -आज एकूण 31 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.
१) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 21
2) CCC बीड 03
3) ग्रामीणरुग्णालय,आष्टी 01
4) उपजिल्हा रुग्णालय गेवराई 02
5) स्वाराती ग्रा.वै.महा.आंबाजोगाई 04
एकूण बीड जिल्हा 31