महाराष्ट्र

महाराष्ट्रात असं दिसेल ग्रहण!

20 जून: 2020 या वर्षातलं पहिलं ग्रहण रविवारी 21 जून रोजी होत आहे. भारतातल्या काही राज्यांमध्ये कंकणाकृती तर महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.
ग्रहण प्रत्येकाने पाहिलं पाहिजे मात्र त्यासाठी काही काळजी घेणे गरजेचं आहे. साध्या डोळयांनी ग्रहण पाहणं हे धोक्याचं असून त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकतो.मुंबईत सकाळी 10 वाजून 1 मिनिटांनी या ग्रहणाला सुरुवात होईल. 11.28 ही ग्रहणाची मध्य वेळ आहे. दुपारी 1.28 ला ग्रहण संपून जाईल.

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड