बीड

बीड-काल थांबलेले कोरोनाचे मीटर आज पुन्हा सुरु!

बीड-

काल बीडकरांना दिलासा भेटला आणि आज पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण बीडमध्ये आढळल्याने बीड मध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.आज पॉझिटीव्ह आलेले दोन्ही रुग्ण बीड शहरातीलच आहेत.बीडमधील मसरत नगर,झम झम कॉलनी,हिना नगर नंतर आता कोरोना विषाणुचा शिरकाव कारंजा रोड नजिकच्या छोटीराज गल्ली मध्ये झाला आहे.
आज पाठवण्यात आलेल्या 76 स्वॅब पैकी 74 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर 2 स्वॅब पोझिटिव्ह आले आहेत.
कोरोनाबधीत रुग्ण-
1) 41 वर्षे पुरुष – छोटीराज गल्ली, कारंजा रोड, बीड
2) 33 वर्षे महिला – छोटीराज गल्ली, कारंजा रोड, बीड

काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!

– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड