Newsक्राईम

गेवराई तालुक्यातील युवतीने गळफास घेऊन आत्महत्या

गेवराई तालुक्यातील केकतपांगरी येथील तमन्ना आग्रेश भोसले या युवतीने गुरुवारी राञी घरातील सर्व जण गाढ झोपेत असताना राहत्या घरातील पञाच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.आत्महत्याचे कारण माञ समजू शकले नाही