News

ऑनलाईन शिक्षणाचा बीड जिल्ह्यात पहिला बळी

ऑनलाईन शिक्षणाचा बीड जिल्ह्यात पहिला बळी ; अभिषेक राजेंद्र संत (१७) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मोबाईल घेण्यासाठी आई वडिलाकडे आग्रह केला होता गेवराई तालुक्यातील भोजगाव येथील घटना दहावीची परिक्षा विद्यार्थ्याने दिली होती.