महाराष्ट्र

धक्कादायक!राज्यात आजही 3307 रुग्णांची वाढ

17 जून: राज्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत धक्कादाय वाढ झाली आहे. आजही 3्307 रुग्णांची नव्याने भर पडली. त्यामुळे एकूण संख्या 1 लाख 16 हजारांवर  गेली आहे. तर आज 114 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 5651वर गेली आहे. मुंबईत आज 77 जणांचा मृत्यू झाला.