बीड

बीड-आज 57 स्वॅब प्रतीक्षा!

बीड-  आजही बीड जिल्ह्यातून तब्ब्ल 57 संशयितांची थ्रोट स्वॅब तपासणीकरिता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैदकीय महाविद्यालय अंबेजोगाई येथे पाठवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय -6 स्वॅब,
सी.सी.सी.बीड 7 स्वॅब,
अंबेजोगाई 2 स्वॅब,
उपजिल्हा रुग्णालय गेवराई 2 स्वॅब,
ग्रामीण रुग्णालय आष्टी 7 स्वॅब,
उपजिल्हा रुग्णालय केज 28 स्वॅब,
उपजिल्हा रुग्णालय परळी 7 स्वॅब,
अशी एकूण 57 संशयितांची स्वॅब तपासणीकरिता पाठवण्यात आली असून या 57 स्वॅबचा या अहवाल सायंकाळ पर्यंत येणार आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!
– दै.झुंजारनेता लाईव्ह,बीड